Holi Essay in Marathi. मराठीत ‘होळी’वर निबंध
होळी हा एक महत्वाचा सण आहे। होळीचा सण म्हणजे उत्साह व उल्हास हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येतो। प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली असते। तिला होळीचा माळ असे म्हणतात। तेथे एक खड्डा खणतात। त्यात झाडाची एक फांदी उभी ठेवतात। फांदीभोवती लाकडे रचतात। तिला फुलांनी सजवतात। हीच होळी होय। संध्याकाळी तेथे सर्व लोक जमतात। होळीची …